💥इंडियन आर्मी प्रशिक्षण पूर्ण करून आल्या बद्दल गावात भव्य नागरी सत्कार....!


💥मिरवणूकी दरम्यान अनिल हराळ यांचे प्रत्येकाचे घरोघरी औक्षण करण्यात आले💥


शिवशंकर निरगुडे : हिंगोली प्रतिनिधी 

सेनगाव तालुक्यातील घोरदरी गावातील अनिल नारायण हराळ यांनी इंडियन आर्मी प्रशिक्षण पूर्ण केल्या बद्दल संरक्षण क्षत्रातील सर्व पदअधिकारी व घोरदरी गावातील मंडळीच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला आहें गावात मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले आहें आणि प्रत्येकाने घरोघरी औक्षण करण्यात आले आहें घोरदरी गावातील तब्बल आत्ता 10 जन देशसेवेसाठी कार्यरत आहेत 1)सुनील पायघन RTO 2)अश्रुबा घाटे (PI )3)विष्णू नागूलकर (RPF )4)ज्ञानेश्वर पायघन  महाराष्ट्र पोलिस 5)कानबाराव हराळ.महाराष्ट्र पोलिस 6)प्रकाश फुपाटे (ARMY )7)भगवान थोरात (ARMY )8)अनंतराव हराळ महाराष्ट्र पोलिस 9)शरद नागूलकर महाराष्ट्र पोलिस 10)अनिल हराळ इंडियन आर्मी मधे प्रशिक्षन देऊन  आल्या बद्दल त्याचा नागरी भव्य दिव्य सत्कार करण्यात आला dj लाऊन गावात मिरवणूक काढण्यात आली होती या मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ आणि बाहेर गावातील देखिल मोठ्या संख्येने ग्रामस्थ या नागरी सत्कारासाठी उपस्थितीत होते सेनगाव तालुक्यातील घोरदरी गावातील 10 जने देशसेवे साठी कार्यरत असल्यामुळे गावची एक वेगळीच ओळख निर्माण होत आहें याच गावचा आदर्श गेऊण अनेक गावातील नवीन तरून मुलांनी यांचे मार्गदर्शन घ्यावे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या