💥विविध कार्यकारी सोसायटीवर भारतीय जनता पार्टी बोर्डीकर गटाचे निर्विवाद वर्चस्व ..!


💥सर्व विजयी उमेदवारांचे आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांनी केले हार्दीक अभिनंदन💥

जिंतूर प्रतिनिधी /  बी.डी. रामपूरकर

राव्हा,पिंपळगाव गोसावी,केमापुर विविध कार्यकारी सोसायटीवर भारतीय जनता पार्टी बोर्डीकर गटाचे निर्विवाद वर्चस्व निवडून आलेल्या सर्व विजयी उमेदवारांचे आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांनी हार्दीक अभिनंदन केले आहे आज झालेल्या निवडणुकीत भाजपाचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या