💥औरंगाबाद येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत आ.अंबादास दानवे यांनी वाजवला ढोल व काठी फिरवली...!


💥आ.दानवे हे भिम जयंती मिरवणूकीच्या आनंदोत्सवात सहभागी झाले होते💥


✍️ मोहन चौकेकर संभाजीनगर/औरंगाबाद येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आमदार अंबादासदादा दानवे यांनी स्वतः ढोल वाजविला व काठी फिरवली  .  आमदार अंबादासदादा दानवे हे स्वतः एखाद्या उत्साही कार्यकर्त्यांप्रमाणे ढोल वाजवत व काठी फिरवत आनंदात उत्सवात सहभागी झाले होते. या प्रसंगांचे काही व्हिडिओ व फोटो आपणा सर्वांसाठी पाठवत आहे.         

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या