💥जिंतूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात पुण्यतिथी निमित्त सप्ताहात विविध कार्यक्रम....!


💥या सप्ताहात सेवेकरींनी 24 तास जप माळ व पारायन व नवनाथ ग्रंथ,पाठण करण्यात आले💥

जिंतूर प्रतिनिधी /  बि.डी. रामपूरकर

जिंतूर येथील आमदार कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ व बाल संस्कार केंद्र येथे पुण्यतिथी निमित्ताने आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले त्यात गुरू चरित्र, स्वामी चरित्र, जप,तप, हवन,केल्याने ज्ञान व अध्यात्माची अनोखी अधुमती भाविकांना होत आहे. या सप्ताहात सेवेकरींनी 24 तास जप माळ व पारायन व नवनाथ ग्रंथ,पाठण करण्यात आले. त्या मध्ये महिलांनी सर्वात जास्त भाग नोंदवला स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते ते यशस्वी होण्यासाठी सेवेकऱ्यानी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या