💥कवडगाव येथील ग्रामपंचायतच्या नवीन कार्यालयासह पाणंद रस्त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न....!


💥जिंतुर तालुक्याचे बिडीओ विष्णु मोरे व गावचे सरपंच उध्दव गणेशराव नागरे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन💥

प्रतिनिधी जिंतूर  / बि.डी. रामपूरकर

आज ग्रामपंचायत कौडगाव येथे जिंतुर तालुक्याचे बि डी ओ विष्णु मोरे  व गावचे सरपंच उध्दव गणेशराव नागरे यांच्या हस्ते पाणंद रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच नविन ग्रामपंचायत कार्यालय बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले व कार्यक्रमास उपस्थित ग्रामसेवक घुगे मॅडम राम नागरे सर, भास्कर नागरे, जगणराव घुगे,नंदू घुगे, गणेशराव नागरे, शेषेराव नागरे, पंजाब नागरे.

सोपानरावघुगे, किसनराव घुगे, दामोधर घुगे, सायसराव नागरे, मंगेश नागरे, केशव घुगे, विणायक घुगे, विष्णु घुगे, जिजाराव नागरे, शिवराम घुगे व सर्व गावकरी मंडळी होते. तसेच शेवटी बी डी ओ मोरे साहेबांनी शमधून शोषखड्डे करण्याचे आव्हान करण्यात आल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या