💥जागतिक प्राणी दिवसा निमित्त मागील दोन वर्षात प्राण्यांचे व पक्षांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्राणी मित्रांचा सत्कार...!


💥सलोखा प्रस्थापन संस्था व लाइफ केअर वेल्फेअर असोसिएशन औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सत्काराचे आयोजन💥


सलोखा प्रस्थापन संस्था व लाइफ केअर वेल्फेअर असोसिएशन औरंगाबाद यांचे संयुक्त विद्यमाने आज जागतिक प्राणी दिवसा निमित्त मागील दोन वर्षात प्राण्यांचे व पक्षांचे जीव वाचवण्यासाठी ज्या स्वयंसेवकांनी परिश्रम केले त्यांचा पदक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री जयेश शिंदे, अजय सातदिवे, गोलू जगधने, कमलेश उमके ,रगडे बंधू, वैशाली चोतमल, शकीला पठाण मॅडम, मनीषा राठोड मॅडम, किशोर शेलार, डॉक्टर गुठे, डॉक्टर दडके, डॉक्टर निती सिंग मॅडम, विजय राठोड, रवि राठोड इत्यादी कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल सलोखा प्रस्थापन संस्था व लाइफ केअर वेल्फेअर असोसिएशन तर्फे सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.....🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या