💥पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी नगरीती यात्रा महोत्सवाला आमदार डॉ.रत्नाकर काका गुट्टे यांनी दिली भेट मध्ये...!


💥आहेरवाडी येथील देवस्थानाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचाही घेतला लाभ💥


पुर्णा : तालुक्यातील आहेरवाडी येथील श्री तीर्थक्षेत्र सजगिर महाराज हिरागीर महाराज महंत श्री गुरुवर्य श्री रामगिरी महाराज यात्रा महोत्सवास काल गुरूवार दि.१४ एप्रिल २०२२ रोजी पुर्णा-पालम-गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ रत्नाकरराव गुट्टे काका यांनी भेट दिली यावेळी त्यांनी आहेरवाडी येथील देवस्थानाचे दर्शन घेतले 

यावेळी आमदार डॉ रत्नाकरराव गुट्टे काका यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला नंतर गावकऱ्यांच्या विनंतीस मान देऊन त्यांनी वांग्याची भाजी व भाकरीच्या महाप्रसादाचा लाभ पंगतीत बसून घेतला यावेळी त्यांच्या सोबत पूर्णा तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व आहेरवाडी येथील गावकरी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या