💥श्री लक्ष्मी नृसींह साखर कारखान्याने केले शेतकऱ्यांना मालक तोडीने ऊस कारखान्यास आणण्याचे जाहीर आवाहन...!


💥शेतकरी बांधवांचे हीत जोपासात 2021/22 या वर्षात विक्रमी साखरेचे गाळप करीत उत्कृष्ट ऊसतोडीचे लावले नियोजन💥

 पूर्णा (दि.२६ एप्रिल) - श्री लक्ष्मी नृसींह शुगर्स एलएलपी, आमडापुर पो .सिंगनापुर ता .जिल्हा परभणी साखरकारखान्याने शेतकऱ्यांना मालक तोडीने ऊस कारखान्यास आणण्याचे जाहीर आवाहन जनरल मॅनेजर अशोक थोरात यांनी केले आहे.

           सदरील कारखान्याने शेतकरी बांधवांचे हीत जोपासात 2021 - 2022 या वर्षात विक्रमी साखरेचे गाळप केल्याने व उत्कृष्ट ऊसतोडीचे नियोजन लावल्याने जिल्हाधिकारी आंचाल गोयल यांनी भेट देत पाहणी करून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे हीत जोपासत काळजी करत असल्याने संचालक व सर्व कामगाराचे कौतुक केले. सर्व नियमे बाजुला सारत ग्रामीण भागातून जो कोणी शेतकरी  स्वतः ऊसतोड करून कारखान्यावर आनेल त्यांचा घ्यावा आशी सवलत देण्यात यावी असे सुचित केले होते त्यामुळे सदरील कारखान्याचे संचालक राजेंद्र नागवडे,वकील नचि जाधव,शांता रामअप्पा धनकवडे , जी.एम . अशोक थोरात यांनी जाहीर आवाहन करून मालक तोडीने उस कारन्यास द्यावा त्याचा सर्व मोबदला दिला जाईल असे या निर्णयाचे शेतकरी बाधवाच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे आवाहन केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या