💥संविधानामुळेच देशाची एकात्मता आणि अखंडत्व कायम आहे - अशोक हिंगे पाटील.


💥'मी रमाई बोलतेय' या नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी आपले विचार व्यक्त केले💥


                                    

 परळी (दि.२५ एप्रिल) - संविधानामुळेच देशाची एकात्मता आणि अखंडतत्व कायम आहे असे उदगार वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की शनिवार दिनांक 23 एप्रिल रोजी परळी येथे तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने आयोजित मी रमाई बोलतेय या नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी संविधानामुळे देशाची एकात्मता आणि अखंडता त्व कायम आहे असे उद्गगार बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक पाटील यांनी केली आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला महाविद्यालयाचे डॉक्टर प्राध्यापक विनोद जगतकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव एडवोकेट संजय रोडे जिल्हा उपाध्यक्ष प्रसंजीत रोडे गौतम भाई आगळे जिल्हा उपाध्यक्ष पी आर पी चे सोपान ताटे गुत्तेदार अनिल मस्के नगरसेवक नितीन रोडे बीडचे ज्ञानेश्वर कवठेकर पुरुषोत्तम विर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवक उपाध्यक्ष गौतम भाऊ साळवे जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळासाहेब किरवले तालुका अध्यक्ष संजय गवळी महासचिव विष्णुपंत मुंडे शहराध्यक्ष गफार शा खान उपाध्यक्ष विनोद भाई वंचित बहुजन आघाडी चे तालुका कोषाध्यक्ष राजू घोडके युवक नेते ज्ञानेश्वर गीते आर एच एस सी न्यूजचे संपादक वैजनाथ गायकवाड स्वच्छता निरीक्षक शंकरराव साळवे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमास महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वंचित बहुजन आघाडीचे तथा साप्ताहिक मानपत्राचे उपसंपादक प्रेम जगतकर यांनी केले तर आभार जतीन जगतकर यांनी मानले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या