💥तांडा वस्ती व दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत विविध ठिकाणी मा.आ.विजय भांबळेंच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे उदघाटन संपन...!


💥जगदंब नगर येथे पेव्हर लॉस या कामाचे उदघाटन व सभाग्रहाचा लोकार्पण सोहळा पार पडला💥

जिंतूर प्रतिनिधी बी.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.१७ एप्रिल) - तालुक्यातील मौजे कोरवाडी येथे माजी आमदार विजय भांबळे यांच्या हस्ते तांडावस्ती सुधार योजने अंतर्गत रु. १० लक्ष ये जगदंब नगर येथे पेव्हर लॉस या कामाचे उदघाटन व सभाग्रहाचा लोकार्पण सोहळा पार पडला तसेच मौजे आसोला ता. जिंतूर तांडा बस्ती सुधार योजने अंतर्गत रु. १० लक्षचे पेव्हर ब्लॉक बांधकाम व दलित बस्ती सुधार चे योजने अंतर्गत रु.५ लक्ष चे पेव्हर ब्लॉक बांधकामाचे उदघाटन केले.


यावेळी रामराव उवाळे, गणेशराव इलग, मनोज थिटे, मुरलीधर मते यांच्या सह कोरवाडी येथील दिनकर आलाटे सरपंच, गोविंद भांगड, नीलकंठ चांग परमेश्वर राठोड, राजेश अलाटे, मारोती जाधव, विनोद शिंदे, रवी धागड आनिरुद्ध मावळी, संतोष गोधडे, राम जाधव, नितीन राठोड, बाबासाहेब बाकळे, विष्णू शिवाइन कैलाश राठोड, बिलास रेवाळे बाळू मोरे, बाळू हागे, शिवाजी बाढेकर, रामकिशन हागे गुलाब जाधव तर आसोला मेथील उत्तम राठोड, गिरधारी राठोड, नामदेव राठोड, संजय राठोड, बापूराव घुगे, न्यानदेव घुगे, जगन दराडे, बालाजी घुगे, संतोष घुगे, दत्तराव घुगे, बढ़ी घुगे, हरिभाऊ पुगे, आकाश चव्हाण, अंकुश राठोड, रमेश राहाण, शिवाजी राठोड, आसाराम चव्हाण, उद्भव माण, तोळाराम राठोड, गुलाब राठोड, रमेश चव्हाण नामदेवाण, भगवान प्रधान, आभिमान प्रधान, गुलाब प्रधान, जनार्धन घुगे, सखाराम घुगे, सुभास प्रधान, विजय प्रधान, गौतम प्रधान, तुकाराम •महाराज, सुभाम महाराज पैलीकर उपस्तीत होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या