💥राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ॲड.यशोमती ठाकूर आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर...!


💥मानोरा पंचायत समिती समोर असलेल्या विदर्भ महिला मंडळाला दुपारी ०२-०० वाजता सदिच्छा भेट देणार💥

फुलचंद भगत

मंगरुळपीर:-महिला व बालकल्याण मंत्री अॅड यशोमती ठाकूर ह्या आज शुक्रवार दि.१५ एप्रिल रोजी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.दुपारी २ वाजता शासकीय वाहनाने मानोरा येथे आगमन. मानोरा पंचायत समिती समोर असलेल्या विदर्भ महिला मंडळाला सदिच्छा भेट देतील. दुपारी २.३० वाजता कारखेडा येथे आगमन व राखीव.कारखेडा येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून सायंकाळी ५ वाजता मोटारीने अमरावतीकडे प्रयाण करतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या