💥पाथरी येथील स्व नितिन महाविद्यालयात मुलींसाठी कराटे प्रशिक्षण शिबिर संपन्न....!


💥यावेळी प्रशिक्षक म्हणून संगीता ढगे यांनी विद्यार्थिनींना स्वयंम संरक्षणाचे धडे शिकवले💥


✍🏻किरण घुंबरे पाटील

पाथरी:-येथील स्व. नितिन महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त कराटे प्रशिक्षण घेण्यात आले.


यावेळी प्रशिक्षक म्हणून संगीता ढगे यांनी विद्यार्थिनींना स्वयंम संरक्षणाचे धडे शिकवले व प्रत्यक्षात त्यांना त्याचे प्रशिक्षण  दिले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रा डॉ. अर्चना बदने लाभल्या होत्या या कार्यक्रमाला डॉ. शारदा पवार, प्रा. कदम, प्रा. बाबरे, प्रा. साफिया, गिराम मॅडम उपस्थित होत्य डॉ. शितल गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संपुर्ण दिवसभर चाललेल्या या कराटे प्रशिक्षण शिबिरा साठी महाविद्यालयातील तरूणी मोठ्या संखेने सहभागी झाल्या होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या