💥अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी...!


💥यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी💥

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

दिनांक 21 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी नुसार जयंती उत्सव तहसील चौक स्थित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना व मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करीत शिवजयंती साजरी करण्यात आली.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या.


यावेळीअखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख,आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक माजी नगरसेवक निलेश शर्मा,महाराष्ट्र प्रदेश संघटक अभिमन्यू भगत,महाराष्ट्र कार्यालय प्रमुख मंगेश राजनकर,जिल्हा उपाध्यक्ष अश्विन राजपुत,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनिष ताडे,राजेश बाठे,दत्तु दांडगे,तालुका अध्यक्ष गणेश भड,तालुका सचिव अनिल भगत,तालुका संपर्कप्रमुख अमोल भगत,विठ्ठल गावंडे, अमर तायडे,गणेश गायकी,सचिन कल्याणकर,गजानन चोपडे,गजानन राजपुत, विजय वानखडे,सुरेश कलंत्री,प्रदिप भागवत,संजय देशमुख, रंगराव देशमुख,शमीम देशमुख,बाबुराव इंगळे,जलसंपदा विभागाचे कर्मचारी मनिष राजगुरे,रुपेश चावकर,संतोष ताडे,करणसिंग राजपुत, सुनिल ठाकुर,ओंकार वानखडे,श्रीकांत आव्हेकर,यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक,पत्रकार बांधव उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या