💥पानकनेरगांव ते रिसोड राष्टीय महामार्गावर दर्शनासाठी जात असताता कारचा अपघात....!


💥कार धडकली विद्यूत पोलला ; चौघेजण सूखरूप जिवितहानी नाही💥

शिवशंकर निरगुडे - हिंगोली 

हिंगोली (दि.१९ मार्च) - जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील असलेले भाविक दर्शनासाठी  जात असतांनन कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत पोलला  धडकली सदरील यातील चालक सह चौघेजण प्रसागवधान राखल्याने सूखरूप बचावले


पानकनेरगांव येथून जवळच असलेल्या खैरखेडा रोडवर व दूर्गम भागात गावाच्या हद्दीत फार पूरातन काळापासून परंपरेतील प्राचिन व धार्मीक असलेल प्रशिद्ध   श्रद्धस्थान दैवत गावच्या अवघ्या पाच किलोमिटर अंतरावर आश्राया माता देविचे मंदिरं आहे येथे दर शनिवारी भाविक दर्शनासाठी येत असतात त्याचेच औचित्य साधून पानकनेरगांव येथील सचिन देशमूख,किरण शेळके,गजानन पवार,संतोष गरड , हे एमएच २८, v,९७६२ क्र असलेल्या कार मध्ये दर्शनासाठी जात होते पण मात्र चालकांच नियंत्रण सुटल्याने कार विद्यूत पोलला धडकली सदरील यात प्रसागवधान राखल्याने चौघेजण बालंबाल बचावले यात कोणतीही जिवितहानी झाली नसून कारचा समोरचा भाग चूराडा झाला आहे सदरील घटनास्थळी सेनगांव पोलीसांनी पंचनामा करून कार घटनास्थळी वरून हलवण्यात आली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या