💥विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या नोटिशीची भाजपा तालुका जिंतूर पदाधिकाऱ्यांकडून होळी...!


💥भापपा कडून तहसील कार्यालयासमोर करण्यात आली नोटीसीची होळी💥

जिंतूर प्रतिनिधी // बि.डी. रामपूरकर

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर खोटे षडयंत्र रचून सरकार गुन्हे दाखल करत आहे. त्या नोटीस पत्राची आज भाजपा जिंतूर च्या वतीने जिंतूर तहसील कार्यालयासमोर होळी करण्यात आली.

याप्रसंगी  भाजपा तालुकाध्यक्ष  लक्ष्मणराव बुधवंत, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर पंडीत दराडे, चिटणीस प्रमोद कराड, ओबीसी जिल्हा कोषाध्यक्ष मनोहर सातपुते, शहराध्यक्ष दत्ता कटारे ,ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील घुगे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर जाधव ,सुमित सूर्यवंशी, विलास भंडारे ,संदीप घुगे, गोपाल रोकडे, प्रदीप चौधरी, युवराज घनसावंध, संजय घुले, सरपंच मानमोडी इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या