💥केज येथील देशभक्त सेवानिवृत्त सैनिक तथा जेष्ठ समाजसेवक प्रा.हनुमंतराजे भोसले समाजभूषण पुरस्काराने सन्मानित...!


💥शिवसेना व शिवसाई प्रतिष्ठानचा समाजभूषण पुरस्कार नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते प्रदान💥

केज ; येथील देशभक्त माजी सैनिक तथा जेष्ठ सामाजसेवक प्रा. हनुमंतराजे भोसले यांना शिवसेना व शिवसाई प्रतिष्ठानचा समाजभूषण पुरस्कार नुकताच शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

केज तालुक्यातील जेष्ठ समाजसेवक प्रा. हनुमंतराजे भोसले हे परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील कर्तृत्ववान व्यक्तीमत्व तथा तथा कला व वकृत्व क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत जनसामान्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलेले जेष्ठ पत्रकार तथा दैनिक सकाळ वृत्त समुहाचे प्रतिनिधी श्री.जगदीश जोगदंड सर यांचे व्याही आहेत देशभक्त माजी सैनिक तथा जेष्ठ सामाजसेवक प्रा. हनुमंतराजे भोसले यांना मिळालेल्या समाजभुषण पुरस्कारा बद्दल त्यांचे जोगदंड परिवारासह शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम,पुर्णा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे व त्यांचे प्रतिनिधी तथा माजी नगरसेवक संतोष एकलारे,नगरसेवक शामराव कदम,शहिद सरदार उधमसिंघ प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष चौधरी दिनेश,श्री.गुरू बुध्दीस्वामी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रमोद एकलारे,अभिनव विद्या विहार शाळेचे अध्यक्ष तथा प्रतिष्ठित व्यापारी आनंदसेठ अजमेरा,पुर्णेतील प्रतिष्ठित सराफा व्यापारी किरणसेठ कुल्थे यांनी अभीनंदन केले आहे......


 अभिनंदन भोसले सर

सलाम ... आपल्या सेवावृत्तीला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या