💥जिंतूर येथे भाजपाचा विजयी जल्लोष....!


💥भाजपा च्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात विजयी जल्लोष केला💥

जिंतूर प्रतिनिधी  / बि.डी. रामपूरकर

जिंतूर : जिंतूर येथे शुक्रवारी भारतीय जनता पार्टी चार राज्यांमध्ये विजयी झाल्याबद्दल त्याचे प्रसाद जिंतूर भाजपात दिसून आले .

जिंतूर शहरात भाजपा च्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात विजयी जल्लोष केला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व भाजपमधील पदाधिकारी उपस्थितत जल्लोष करण्यात आला।

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या