💥अखेर बहीण भाऊ लवकरच आई-वडीलांकडे सुपूर्द होणार...!


💥चिमुकल्यांच्या आई-वडीलांचा शोध लावण्यात रेल्वे सेना टिमने बजावली महत्वाची भुमिका💥

औरंगाबाद ; परभणी जिल्ह्यातील सेलू रेल्वे स्टेशन परिसरात दि.२९/३० आक्टोंबर २०२१ रोजी आढळून आलेले एक भाऊ व एक बहीण या दोन चिमुकल्यांच्या आई-वडीलांना शोधण्यात अखेर यश आले आहे.

या दोन चिमुकल्यांना त्यांचे आईवडील व नातेवाईक यांना ताब्यात घेण्यासाठी येणार आहे या कामी रेल्वे सेना टीम राष्ट्रीय रेल्वे सेना खबर पक्की ग्रुप रेल्वे सुरक्षा बल,सयुक्तिक यश मिळाले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या