💥हिंगोली येथे डिजिटल सदस्य नोंदणी अभियानानिमित्त काँग्रेसची आढावा बैठक...!


💥जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - अभिषेक बेंगाळ

शिवशंकर निरगुडे : हिंगोली प्रतिनिधी 

हिंगोली : जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियानानिमित्त आढावा बैठक दिनांक 19 मार्च 2022 शनिवार रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी श्रावणजी रापणवाड (प्रदेश सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येत आहे.तरी हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आव्हान अभिषेक भास्करराव बेंगाळ(अध्यक्ष महाराष्ट्र युवक काँग्रेस कमिटी विधानसभा हिंगोली सेनगाव)यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या