💥पुर्णा शहरातील टिळकरोड परिसरात दि.२१ मार्च रोजी 'लोटस हॉस्पिटलचा' भव्य शुभारंभ सोहळा....!

 


💥उदघाटक म्हणून जेष्ठ समाजसेवक आरोग्यतज्ञ डॉ.दत्तात्रयजी वाघमारे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विशाल कदम यांची उपस्थिती💥 

पुर्णा (दि. मार्च) शहरातील आरोग्य क्षेत्रात रुग्नांच्या सेवेत सुसज्ज अश्या रुग्नालयाची भर पडली असून लोकमान्य टिळकरोड परिसरात दि.२१ मार्च २०२२ रोजी डॉ.शिवाजी देवराव पतंगे व डॉ.विठ्ठल देवराव पतंगे यांच्या 'लोटस हॉस्पिटल' भव्य शुभारंभा सोहळा पार पडणार असून या सुसज्ज अश्या 'लोटस हॉस्पिटल'चे उदघाटन जेष्ठ समाजसेवक तथा आरोग्य तज्ञ डॉ.दत्तात्रयजी वाघमारे साहेब यांच्या शुभहस्ते होणार असून या शुभारंभ सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेना परभणी जिल्हा प्रमुख तथा विद्यमान उपनगराध्यक्ष विशाल विजकुमार कदम तर या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ आरोग्यतज्ञ तथा सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी श्री.डॉ.द्वारकादासजी झंवर साहेब,जेष्ठ आरोग्यतज्ञ श्री.डॉ.प्रेमचंद सोनी साहेब,जेष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष श्री.उत्तमराव दाजीसाहेब कदम,मा.नगरसेवक श्री.साहेबराव कदम,नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांचे प्रतिनिधी तथा मा.नगरसेवक संतोषआण्णा एकलारे,शिवसेना माजी शहरप्रमुख नितीन उर्फ बंटी कदम,नगरसेवक ॲड.राजेश भालेराव,शिवसेना शहर प्रमुख मुंजाभाऊ कदम,श्री.राजु नारायनकर,श्री.मिलिंद सोनकांबळे,श्री.नागेश एंगडे,श्री.विनोद गायकवाड आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार असून या 'लोटस हॉस्पिटल'च्या भव्य शुभारंभ सोहळ्यास राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मा.श्री.देवराव विठ्ठराव पतंगे,डॉ.शिवाजी देवराव पतंगे,डॉ.विठ्ठल देवराव पतंगे व समस्त पतंगे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या