💥सेनगाव तहसीलवर अग्या मोहोळाच्या मधमाश्यांचा कर्मचाऱ्यांवर हल्ला अनेक कर्मचारी जखमी....!


💥तेथील कामकरून घेण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना सेनगाव येथिल शासकीय रुग्णालयात त्वरित हलवण्यात आले💥


✍🏻शिवशंकर निरगुडे : हिंगोली प्रतिनिधी

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथिल तहसील कार्यालयामधे भिंतीला बसलेले अाग्ग्य मोहळाच्या मधमाशानी आज दुपारी शासकीय कामकाज चालू असतांना अचानपणे कर्मचाऱ्यावर हल्ला चढवला आहें.


या हल्ल्यात कर्मचारी व कामासाठी आलेले नागरिक जखमी झाले आहेत जखमी झालेल्या कर्मचारी व तेथील कामकरून घेण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना सेनगाव येथिल शासकीय रुग्णालयात 108 द्वारे त्वरित हलवण्यात आले आहें नागरिकांना व कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत यानंतर सेनगाव मधील नागरिकांनी धुराच्या सहाय्याने तहसील कार्यालयातील मधमाशाना पळवून लावले आहें....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या