💥सरकारकडून मोबदला हवाय तर १५ हजार द्या ; लाच मागणारी महिला तलाठी फरार...!


💥अतिवृष्टीमुळे गाळे पाण्याखाली गेल्यामुळे झालेल्या नुकसानाचा मोबदला मिळवून देण्यासाठी मागीतली लाच💥

मुंबई/ठाणे : सरकारी अधिकारी काही पैशांसाठी सर्वसामान्यांना वेठीस धरत असल्याच्या प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत असाच आणखी एक प्रकार कल्याणात उघडकीला आला आहे. 

अतिवृष्टीमुळे गाळे पाण्याखाली गेल्यामुळे झालेल्या नुकसानाचा मोबदला मिळवून देण्यासाठी महिला तलाठीने चक्क आपदग्रस्ताला पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या