💥परभणी जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी इंजिनिअर अनिरुद्ध रणवीर यांची निवड...!


💥जिल्हाध्यक्षपदी इंजिनिअर अनिरुद्ध रणवीर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा पुर्णेकरांनी केला सत्कार💥

परभणी (दि.१८ फेब्रुवारी) - परभणी जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदावर इंजिनिअर अनिरुद्ध रणवीर यांची निवड झाल्याबद्दल पुर्णेकरांच्या वतीने त्यांचा परभणी येथे सत्कार करण्यात आला यावेळी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव गंगाधरजी पौळ,प्रदेश कार्यकारिणी सदस्य भिमराव जोंधळे,अनिल नरवाडे,दिलीप बोरकर,समाधान पोटभरे,राहुल घनसावंत,मुकेश मस्के आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या