💥मौजे खंडाळा शिंदे येथे जाहीर व्याख्यान....!


💥कार्यक्रमाचे अध्यक्ष खंडाळा येथील पोलीस पाटील धोंडू खिल्लारे हे होते💥

खंडाळा शिंदे येथील 19 फेब्रुवारी झालेल्या शिवजयंती निमिताने आज पहिली वेळ व्याख्यानाचा कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष खंडाळा येथील पोलीस पाटील धोंडू खिल्लारे हे होते तर प्रमुख पाहुणे शंकर भारती व भागवत मापारी अमोल गोटे हे होते तर यांच्या स्वागताचा कार्यक्रम झाला  आणि लगेच काही मुलींनी भाषण केलेत त्यामध्ये राणी अवचार व वैभवी अवचार व जताळे यान आपले मनोगत व्याक केले  व शेवटी शिवचरित्र उआ वर शंकर दादा भारती यांनी आपले व्यखांतून विचार मांडले याचा विषय होता छत्रपती शिवाजी महाराज व आजचा तरुण यावर त्यांनी व्याख्यान केले अतिशय सुंदर विचार मांडलेत व शेवटी आभार प्रदर्शन विष्णुदास शिंदे यांनी केलं व नंतर शिवाजी महाराज यांची आरती घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या