💥पूर्णा येथे आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन सभा....!


💥या कार्यक्रमास मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती💥


                           

 पुर्णा (दि.१७ फेब्रुवारी) - शहरातील साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे नगर येथे आज गुरुवार दि.१७ फेब्रुवारी रोजी आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभा घेण्यात आली. या सभेमध्ये मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, तसेच इंजिनीयर आकाश गायकवाड, राम जोनवाल, अविनाश गायकवाड शाहीर प्रकाश जोंधळे, सचिन गायकवाड, अमोल नामदेव गायकवाड,अनिकेत गायकवाड,किशोर कांबळे, प्रदीप गायकवाड ,अनिकेत गायकवाड,साईनाथ गायकवाड,मेघराज मिम्रोट, प्रतिक गायकवाड, गोलू गायकवाड आदीसह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते....,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या