💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे आद्यपत्रकार बाळशास्ञी जांभेकर यांची जयंती साजरी....!


💥ताडकळस अ.भा.मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आद्यपत्रकार बाळशास्ञी जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन💥

पुर्णा (दि.२० फेब्रुवारी) - तालुक्यातील ताडकळस येथे आज रविवार दि.२० फेब्रुवारी रोजी ताडकळस अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने आद्यपत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांच्या जयंती दिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत त्यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. 

यावेळी ताडकळस मराठी पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मीकांत जवळेकर(स्वामी) ,कोषाध्यक्ष देवानंद नावकिकर ,सल्लागार तथा दै.क्रातिशस्त्रचे संपादक धम्मपाल हानवते,जेष्ठ पत्रकार पत्रकार प्रतापराव काळे ,संतोष कांबळे ,शिवाजी माने यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या