💥हभप तुळशीदास महाराज देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम


💥या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे💥

मराठवाड्याच वारकरी संप्रदायाची वैभव, नरळद येथील देवईमाय संस्थानचे मठाधिपती हभप.तुळशीदास महाराज देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शनिवार दि.१९ फेब्रुवारी २०२२ रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

गंगाखेड तालुक्यातील प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प तुळशीराम महाराज देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील भाविक भक्तांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी  रोकडेवाडी, कापशी शिवारात सकाळी ११-०० वाजता अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे. त्यानंतर लागलीच विविध मान्यवर महाराजांचे कीर्तन होणार आहेत. तरी या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अनंत महाराज बर्वे, गणेश महाराज कापशीकर व सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या