💥चारठाणा येथे ठिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जंयती साजरी....!


💥शासकीय निमशासकीय कार्यालयांसह ग्रामीण भागातही आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना अभिवादन💥

- बी.डी.रामपूरकर ; जिंतूर

जिंतूर तालुक्यातील चारठाणासह परिसरातील, सावंगी, कोठा,बेलोरा, मोळा,निरवाडी,गिते पिंपरी, शिगटाळा,दगडचोप,जाभरुण, मोहाडी,ब्राम्हणगाव, सावरगाव, हानवतखेडा,कवडा,बामणी,जांब, जोगवाडा,सायखेडा,वाडी,गणेशनगर गिरगाव,यासह ग्रामीण भागात छञपती शिवाजी महाराज यांची साजरी करण्यात आली आहे. 

तसेच चारठाणा  येथील अखिल भारतीय स्थानिक पत्रकार संघ, पोलीस ठाणे,आदर्श बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सार्वजनिक ग्रंथालय,नरोत्तम शिक्षण प्रसारक मंडळ,संत जनार्धन महाविद्यालय व उच्च माध्यमिक महाविद्यालय शाळा,कै.उत्तमराव जोगवाडकर आश्रम शाळा,सह विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयात  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्त पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले

यावेळी ओबीसी नेते नानासाहेब राऊत,जि.प.सदस्या मिनाताई राऊत, सरपंच अनिरुद्ध चव्हाण, उपसरपंच वाजेद कुरेशी, शबाना देशमुख, अनीता म्हेत्रे, चेअरमन किरणराव देशमुख,  एकबालोद्दीन काझी, डॉ.माजीद शेख,शंकर राठोड, डॉ.नाईक.फजलोद्दीन काझी,  दौलतराव देशमुख,साहेबराव चव्हाण,किरण चक्रपाणी,बबनराव देशमुख,शिवशंकर तमशेटे,नाना निकाळजे,  सय्यद दाऊदअली, सदाशिव म्हेत्रे, दत्ता चव्हाण, प्रताप देशमुख,बाळु चव्हाण, शेख ईब्राहीम,राणु पारवे, स. तालेब अली, अन्नासाहेब राऊत,बाबासाहेब म्हेत्रे  उपसरपंच तहेसीन देशमुख, मोहसीन देशमुख व आरोग्य कर्मचारी व  पत्रकार प्रभाकर कुर्हे, बाळासाहेब मस्के, किसनप्रसाद खाडे, एकनाथ आवचार,आबेद देशमुख,ईसाक काझी, मुस्ताख आहेमद,रंगनाथ गडदे,एकनाथ चव्हाण,शारेख देशमुख व राजकीय व सामाजिक कार्यकरते या सर्व जंयती कार्यक्रमास उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या