💥मंगरूळपीरातील शिंदे नगर शेलगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी....!


💥यावेळी नामदेव बावने व सुदामा ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले💥

फुलचंद भगत

वाशिम (दि.१९ फेब्रुवारी) :- मंगरुळपीर शिंदे नगर मानोली रोड मंगरुळपीर येथे शंकर सुदाम ठाकरे यांच्या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली आहे.या वेळी नामदेव बावने व सुदामा ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या वेळी शिंदे नगर येथील गजानन खडसे , शंकर ठाकरे , अनिल चव्हाण ,अक्षय दळवी , हर्षल ठाकरे ,स्वप्निल ठाकरे , शुभम भगत , अभिषेक तोंडारे ,जयश दळवी ,शिवा दाहत्रे ,निलेश गायकवाड , सुनिल सुर्वे, सुर्यकांत तोंडाने, प्रभाकर दळवी , तसेच महीला मंडळ , प्रगती खडसे , विद्या दळवी , हेमाद्री तोंडारे , संजीवनी बावने , वैष्णवी बावने ,नंदाताई दळवी , अनुसया मुंडरे , आशा ठाकरे , सुनीता ठाकरे ,छायाबाई चिकनकर , रुपाली सुर्वे ,पायल वाडेकर इ.महीला मंडळ उपस्थित होते.फराळ पाणी व चाहा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या