💥बुद्धाचे तत्वज्ञान च मानवाला चांगले जीवन जगण्याचा मार्ग दाखवू शकतो --विशाल जाधव


💥पुढे जाधव म्हणाले की जागतिक स्तरावर लेखकाच्या पुस्तका भगवान बुद्धाचा नांव प्रामुखाने दिसुन येते💥

पूर्णा  (दि.१८ फेब्रुवारी) - भगवान बुद्धाच्य । तत्वज्ञान जागतिक पटलावर मानवाला चांगल्या रितीने जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो . साहित्याच्या क्षेत्र असो की सांस्कृतिक क्षेत्र असो कसे वागावे बोलावे रहावे काय करू नये काय करावे एक प्रकारे अत् दिप भव स्वतःच स्वयं प्रकाशित होण्याचा विचार सांगितला असल्याचे प्रतिपादन परभणीचे महिला व बाल कल्याण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यानी केले पुढे जाधव म्हणाले की जागतिक स्तरावर लेखकाच्या पुस्तका भगवान बुद्धाचा नांव प्रामुखाने दिसुन येते.


यावेळी ज्योती बगाटे म्हणाल्या की बुद्धानी दिलेल्या धम्मात माणसांनी माणसाशी कशा प्रकारे वागावे असा सांगतो इतरांशी मैत्रीकरणा संदेश दिल आहे आंबेडकरी विचाराने माणूस सुसस्कृत होतो बाबा साहेबांनी दिलेल्या ग्रंथ संपदे वाचन करून शिक्षण व उद्योगामध्ये आपण पुढे आल पाहिजे आबेडकर चळवळ ही धार्मिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक चारही आघाडी वर चालली पाहिजे तो पर्यंत अपेक्षित यक्ष मिळणार नाही असे म्हणाल्या यावेळी नव दिक्षित झालेले भन्ते धम्मकिती यांनी मनोगत व्यक्त करताना भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रथाचा अभ्यास केल्याने वैज्ञानिक हाटीकोन असलेल धम्माचे विचार कळल्यामुळे अधश्रद्धा चटके असानातून बाहेर पडण्यासाठी शिसन आवश्यक आहे धम्म स्थळाना मी भेटी देवून त्रिपीठक ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर बुद्ध धम्माकडे मी वळलो आणि भगवान बुद्ध हे ज्ञानाचे प्रतिक असून सर्व प्रश्नाचे उत्तर पांच्या तत्वज्ञानात आढळते असा महान धम्म आहे असे म्हणाले यावेळी भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो म्हणाले की बाल विवाह ही प्रथा बंद झाली पाहिजे बाल विवाह होणे हे बाबा साहेबाच्या विचाराच्या विरुद्ध आहे हे रोखण्यासाठी सर्वांनी पुढे आले बाल विवाह हे होता कामा नये असा धम्म उपदेश दिला पहिल्या प्रथम पहाटे सकाळी ५:३० वा बुद्ध विहारात परगाण पाठ दुपारी १२:30 वा मुख्य कार्यक्रमाल सुरुवात करण्यात आली भिक्खुसंघ व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते भ. बुद्ध व डॉ. बाबा साहेब आंबेडकराच्या तैल चित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले बुद्ध वंदना पूजा विधी ग्रहण केल्यानतर सत्कार समारभ स्वागत करण्यात आले श्रामणेर शिबिरार्थीं ना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले सर्वांना विनोद गायकवाड यांच्या वतीने खीरदान व महानंद गायकवाड याच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आली . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नितीन नरवाडे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी बौध्दाचार्य त्रयंबक काबळे किशोर ढाकरगे अमृत मोरे टि झेड कांबळे साहेबराव सोनवणे राम भालेराव बुद्ध विहार समिती भारतीच बोद्ध महासभा पदाधिकारी महिला मंडळाच्या पदाधिकारी यांनी प्रयत केले
पूर्णा येथील बुद्ध विहारात माघ पोर्णिमेच्या निमिताने धम्मदेशना सत्कार समारभ खिरदान श्रामणेर संघाला प्रमाण पत्र वितरण बुद्ध वंदना विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भदंत डॉ. उपगुह महाथेरो, भन्ते पंयावंश भन्ते धम्म कीर्ती प्रमुख अतिथी म्हणून परभणीचे उप मुख कार्यकारी अधिकारी महिलाव बालविकास विभागाचे विशाल जाधव मांदेड च्या अप्पर कोषागार अधिकारी ज्योती बगाटे प्राचार्य सारंग साळवी, लता साळवी नगरसेविका आशा रामराव उबाळे सुदामती पोळा रुपाली रंगारी प्रमुख उपस्थिता मध्ये रिपाइनेते प्रकाश कांबळे उत्तम खंदारे अॅड धम्मा जोंधळे अड हर्षवर्धन गायकवाड मुकूंद भोळे आशोक काबळे इंजि पी.जी रणवीर दिलीप गायकवाड महानंद गायकवाड पत्रकार विजय बगाटे आदिची उपस्थिती होती
पुढे जाधव म्हणाले की जागतिक स्तरावर लेखकाच्या पुस्तका भबुद्धाचा नांव प्रामुखाने दिसुन येते मनुष्याच्या अंगी शिल चार्य असेल तर अंतिम ध्येया गाठता येत भगवान बुद्धांनी दिलेला पचशिल प्रामाणिक पणे आचरण केल्यास परिवर्तन नक्कीच झाल्याशिवाय राहत नाही परभणी जिल्ह्यात बाल विवाह मोठ्या प्रमाणात लावले जात आहेत हे रोखण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे 1098 या चाइल्ड लाइन हेल्प वर संपक करून आम्हाला माहिती देण्याचे आवाहन केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या