💥परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे श्री.संत शिरोमनी नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी....!


💥पुण्यतिथी कार्यक्रमास जिल्हा बँकेच्या संचालिका सौ भावनाताई बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती💥 

जिंतूर/ बी.डी. रामपूरकर

जिंतूर (दि.१९ फेब्रुवारी) - येथील श्री नरहरी महाराज मंदिर मध्ये पुण्यतिथी साजरी करण्यात आली.त्यावेळेस जिल्हा बैंकेच्या संचालिका सौ भावनाताई बोर्डीकर, माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, सुवर्णकार समाज ( सोनार ) यांनी सकाळी अभिषेक व पूजा अर्चना करण्यात आली. त्या वेळी समाजाचे अध्यक्ष सुरेन्द्र कुलथे, सराफा असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर शहाणे,अरुण शहाणे, विजय शहाणे, रमेश शहाणे,उध्दव शहाणे, श्रीकांत शहाणे, सोहम शहाणे,विजय टाक,गणेश कुरे, गोपाळ रोकडे,आदी समाज उपस्थित होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या