💥मंगरूळपीर तालुक्यातील ग्रामपंचायत चिखली (झोलेबाबा) येथे शिवजयंती साजरी....!


💥कार्यक्रमाला सरपंच संगीता भोसले यांची प्रमुख उपस्थिती💥  

फुलचंद भगत

वाशिम (दि.१९ फेब्रुवारी) :-शिवजयंती ऊत्सवाचा कार्यक्रम मंगरूळपीर तालुक्यातील चिखली झोलेबाला येथे कार्यक्रम ग्राम.चिखली सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला तसेच  सरपंच व सदस्य याच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोंचे पूजन व हारार्पण करून महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. 

कार्यक्रमाला उपस्थित सरपंच संगीता भोसले, सदस्य छाया राहुल खंडारे, सदस्य बेबीबाई बाळू चौधरी, सदस्य कुसुमबाई रामदास राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पाटील राऊत, बंडू राऊत, किशोर चौधरी, रामदास राऊत, भास्कर मांगुळकर, अमोल वाघ, बबन गवई, चिक्कू चौधरी, शिवा चौधरी, गोलु चौधरी, श्याम ठाकरे,  प्रणव राऊत, शिव शंकर गिरी, कैलास खंडारे, राहुल खंडारे, अनिल भोसले ,अजय गिरी,रघुरामजी राऊत,सचिन राऊत यांच्या मार्गदर्शना खाली कार्यक्रम चांगल्या पद्धतीने व  उत्साहात पार पडला गावातील अनेक नवयुवक व ज्येष्ठ मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या