💥चारठाणा येथे स्थानिक पञकार संघाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न....!


💥यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच अनिरुद्ध चव्हाण तर प्रमुख पाहुणे ओबीसी नेते नानासाहेब राऊत हे होते💥 

जिंतूर प्रतिनिधी  / बि.डी .रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील अखिल भारतीय स्थानिक मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनात छत्रपती शिवाजी महाराज व  संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत 24 फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच अनिरुद्ध चव्हाण तर प्रमुख पाहुणे ओबीसी नेते नानासाहेब राऊत हे होते .यावेळी परभणी येथील शासकीय रुग्णालयातील  रक्तपेढीचे डाॅ.के.डी.कारले,ब्लॅड बॅक टेक्शीयन विठ्ठल शिंदे, प्रतिक येलुनकर,प्रतिम मेन्टेनन्स,दिपक खंदारे,कृष्णा  ढवळे,यासह जेष्ठ पत्रकार सं. मुस्ताक अहेमद,पञकार संघअध्यक्ष प्रभाकर कुर्हे,मदर अली,स.खैसर,माजेद अली,संदिप देशमुख,निलेश चव्हाण, आबेदभाई देशमुख, यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी चारठाणा पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शिवदास सुर्यवंशी, तैहसिन देशमुख,डॉ. जयकांत हाके, , शंकर राठोड, अजय देशमुख,आकाश जाधव,अमित देशमुख, केदार चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण,अजय मेहेत्रे, ऋषीकेश राऊत, ,राजु मेहेत्रे,संदीप देशमुख  यासह अन्य रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाचे पदाधिकारी अध्यक्ष प्रभाकर कुर्हे,आबेद देशमुख, ईसाक काझी, मुस्ताक आहेमद, एकनाथ चव्हाण, सचिव एकनाथ आवचार,कार्याध्यक्ष बाळासाहेब मस्के,सारेख देशमुख, शे. शफीक आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अभार प्रभाकर कुर्हे यांनी मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या