🖥️ प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत बदल ; शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी...!


💥सरकारने आता या योजनेत 'रेशन कार्ड' देणे अनिवार्य केले आहे💥

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने आता या योजनेत 'रेशन कार्ड' देणे अनिवार्य केले आहे.

  या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आता त्यांचे राशन कार्ड क्रमांक,आधार कार्डची सॉफ्ट कॉपी,बँक पासबुक आणि घोषणापत्र सादर करावे लागणार आहे या कागदपत्रांशिवाय शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे केंद्र सरकारने घोषित केले आहे यावर्षी असा होणार हप्ता जारी पहिला हप्ता एप्रिल-जुलै,दुसरा हप्ता ऑगस्ट-नोव्हेंबर तर तिसरा हप्ता डिसेंबर-मार्च मध्ये देण्यात येणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या