💥जिंतूर येथे सार्वजनीक शिवजयंती मोठ्या उत्साहान साजरी....!


💥या वेळेस इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पदाधिकारी यांच्यासह परभणी जिल्हा अध्यक्ष प्रदीप कोकडवार यांची उपस्थिती💥 

जिंतूर / प्रतिनीधी 

जिंतूर येथे मोठ्या उत्साहात व शिवगर्जनांसह  शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळेस इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पदाधिकारी परभणी जिल्हा अध्यक्ष प्रदीप कोकडवार जिंतूर तालुका अध्यक्ष भागवत चव्हाण, अमजद पठाण ,फिरोज भाई ,सचिन रायपत्री्वार, बिडी रामपूरकर ,बाबा खान, महेश देशमुख आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या