💥अखिल भारतीय मराठी पञकार परीषदेचे मुख्यविश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांना पितृशोक...!


💥बिड जिल्ह्यातील देवडी येथे मा.सरपंच माणिकराव देशमूख यांचे हृदयविकाराने दुःखद निधन💥

बिड ; अखिल भारतीय मराठी पञकार परीषदेचे मुख्यविश्वस्त श्री एस.एम.देशमुख यांचे वडिल देवडी गावचे माजी सरपंच माणिकराव देशमूख यांच वयाच्या ९० व्या वर्षी बीड जिल्ह्यातील वडवणी तालूक्यातील देवडी गावात आज शनिवार दि.२६ फेब्रुवारी रोजी काही वेळा पुर्वी हदयविकाराने निधन झाल आहे.  

           मराठी पत्रकार परीषदेचे मुख्यविश्वस्त श्री एस.एम.देशमुख यांचे वडिल माणिकराव देवराव देशमूख वय ९० वर्ष यांच बीड जिल्ह्यातील वडवणी तालूक्यातील देवडी गावात आज शनिवारी दुपारी  हदयविकाराने निधन झाल आहे. त्यांचे पार्थिवावर दि २७ फेब्रुवारी रोजी रविवारी सकाळी ०८-०० वाजता देवडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत देशमूख परीवाराचे दुःखात मराठी पत्रकार परीषद सहभागी आहे त्यांचे पश्चात पत्नी, तिन मुले, दोन मुली सुना, नांतवाडे असा परीवार आहे. देवडी गावचे सरपंच म्हणूण हि त्यांनी कारभार पाहीला होता. गावचे विकासा साठी सतत धडपडणारे मनमिळावू धाडसी व्यक्तीमत्व म्हणून गावासह जिल्ह्यात  ते परीचीत होते.देशमूख परीवाराचे दुःखात मराठी पत्रकार परीषद सहभागी आहे.... 

त्यांचे स्मृतीस भावपुर्ण श्रध्दांजली* 💐💐💐💐💐   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या