💥आचार्य देवो भव: दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ह्यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी अभिवादन...!


💥आज रविवार दि.२० फेब्रुवारी दर्पणकार तथा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती💥

कवी म्हणतात "तोरा मन दर्पण  कहलाये भले बुरे सारे कर्मो को देखे और दिखाये!!तोरा मन दर्पण कहलाये पत्रकारिता,राष्ट्रभक्ती, समाजसेवा आदींची सांगड घालून अवघ आयुष्य राष्ट्र आणि समाजासाठी समर्पित केलेल्या मराठी वृत्तपत्रसृष्ठीचे जनक थोर आद्यपत्रकार,आचार्य बाळ शास्त्री जांभेकर ह्यांचा जयंती दिन २० फेब्रुवारी त्या निमित्ताने त्यांना कोटी कोटी अभिवादन👏

 पत्रकारितेचा स्तर खऱ्या अर्थाने आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या स्वप्नांना साकारणारा साजेसा व्हावा त्यासाठी  पत्रकारांच्या लेखणीला आणि बुद्धीला बळ लाभावे हीच मनोकामना हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात  ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर  कल्यांण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे..

*प्रदिप कोकडवार*

पत्रकार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या