💥पिंगळी येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रंगभरण स्पर्धा संपन्न....!


💥उर्दू माध्यमाच्या इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते रंगभरण स्पर्धेचे आयोजन💥

परभणी (दि.१८ फेब्रुवारी) तालुक्यातील पिंगळी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्त काल गुरुवार दि.१७ फेब्रुवारी २०२२ रोजी शाळेतील इयत्ता पहिली/दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे आयोजन इयत्ता पहिली दुसरीच्या वर्ग शिक्षिका श्रीमती निखत परवीन यांनी केले होते सदरील स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या