💥परभणी तालुक्यातील समसापुर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी...!


💥यावेळी टाळ व मृदंगाच्या गजरात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली💥

परभणी (दि.१९ फेब्रुवारी) - तालुक्यातील समसापुर येथे मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. टाळ व मृदंगाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक संपूर्ण गावातून सकाळी काढण्यात आली.

या मिरवणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, चेअरमन दगडूजी चोपडे, ग्राम पंचायत सदस्य गंगारामजी चोपडे, माजी सरपंच व पोलीस पाटील सिद्धार्थ लोणकर, बालासाहेब चोपडे, कोंडीराम चोपडे, मुंजाजी चोपडे, माणिकराव चोपडे, रावसाहेब चोपडे, वसंतराव चोपडे, देविदासराव चोपडे, शिवाजी चोपडे, केरबाजी चोपडे, उमराव चोपडे, पांडुरंग चोपडे, आकाश चोपडे, रमेश चोपडे, गोपाळ चोपडे, दिपक चोपडे, बळीरामजी चोपडे, शिवाजीराव चोपडे, रामराव चोपडे, नारायण परडे यांच्या सह गावातील जेष्ठ व तरुण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या