💥पुर्णा तालुक्यातील मुंबर येथील सत्यभामाबाई ज्ञानोबा शिंदे यांचे वयाच्या 55 वर्षी दुःखद निधन...!


 💥त्या पत्रकार विनायक देसाई यांच्या मोठ्या भगिनी होत💥

पुर्णा (दि.२१ फेब्रुवारी) - तालुक्यातील मुंबर येथील सत्यभामाबाई ज्ञानोबा शिंदे यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी रविवार दि.२० फेब्रुवारी २०२२ रोजी रात्रा ११;५० वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले.

 त्यांच्या पार्थीव देहावर आज सोमवार दि.२१ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबर गोदावरी नदीच्या काठावर आसलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे , त्यांच्या निधनानंतर मुंबर पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे त्या गावातील प्रतिष्ठित नागरिक बालाजी ज्ञानोबा शिंदे यांच्या मातोश्री तर पुर्णा तालुक्यातील पत्रकार  विनायकराव देसाई यांच्या बहिण होत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या