💥नांदेड येथील प्रभात नगर येथे शौर्य दिनानिमित्त मानवंदना....!


💥या प्रसंगी प्रभात नगर मधील जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले 💥


नांदेड (दि.०१ जानेवारी) - पेशवाईचा अस्त करून स्वास्तित्वाच्या लढाईसाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या वीरांना मानवंदना देण्यासाठी आज शनिवार दि.०१ जानेवारी २०२२ रोजी येथील प्रभात नगर परिसराल भैय्यासाहेब आंबेडकर सभागृह येथे विजयस्तंभाच्या  प्रतिकृतीस मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी प्रभात नगर मधील जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या