💥पुर्णा तालुक्यातील माखणी येथील बालासाहेब भोसले यांनी केली हिवाळी सोयाबीन लावगड...!


💥सरासरी त्यांना एकरी 6 ते 7 कुंटल सोयाबीन होईल असी अपेक्षा💥 


पूर्णा (दि.03 डिसेंबर) तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवानी उन्हाळी सोयाबीनची पेरणी व लागवड केली आहे सोयाबीन पिक हे उसा पेक्षा जास्त ऊत्पादन तीन महीन्याला येणार आहे म्हनुन खरीपातील मुख्य पिक सोयाबीन 100% उगवण क्षमता होण्यासाठी माखणी येथिल बालासाहेब गगांधर भोसले यांनी सोयाबीन हिवाळी लावगड केली आहे 33=44 वाण ग्रीन गोल्ड एक एकर लागवड केले आहे.त्या सोयाबीनला 50 ते 60 शेंगा लागल्या आहेत. सरासरी त्यांना एकरी 6 ते 7कुंटल होईल असी अपेक्षा आहे.

********************************************


कृषी विभागातील आधिकारी कर्मचारी यांनी विविध पिकांच्या पिक स्पर्धा,मार्गदर्शन शिबीरे ठेवून प्रोत्साहन देणे गरजेचे आहे परंतू आपल्याला काम लागते नियमित पूर्णा कृषी कार्यालयात यावे लागते व शेतावर जावे लागते म्हनुन पूर्णा तालुका कृषी आधिकारी यांनी शेतकरी हिताच्या योजना  प्रसिध्दी करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेले दिसत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या