💥पुर्णेत अल्पंसख्याक विद्यार्थीसाठी मॅाडण शाळा सुरु करण्याची काँग्रेस सोशियल मिडीया सेलची मागणी..!

 


💥सोशियल मिडीया सेल जिल्हाध्यक्ष निखील धामणगावेंच्या नेतृत्वाखालील शिस्टमंडळाने पाठवले मुख्यमंत्र्यांना निवेदन💥

पुर्णा ; तालुक्यातील अल्पंसख्याक विद्यार्थ्यांसाठी शासनाने मॅाडण शाळा (सिबीएससी पेटर्न) तात्काळ सुरु कराण्यात यावी असे निवेदन काँग्रेस सोशियल मिडीया सेलच्या वतीने जिल्हाध्यक्ष निखील धामणगावे यांच्या नेतृत्वाखालील शिस्टमंडळाने तहसिलदार टेमकर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठवण्यात आले आहे.

यावेळी काँग्रेस सोशियल मिडीया सेलचे जिल्हाध्यक्ष निखील धामणगावे यांच्या सोबत तालुका संघटक बबन खाडे, विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष कुंदन ठाकुर,आंनद ठाकुर,शेख सिराज आदींची उपस्थिती होती..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या