💥पुर्णेत प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी २६ जानेवारी २०२१ रोजी 'संविधान गौरव' सोहळ्याचे आयोजन..!


💥संविधान गौरव सोहळा समितीने दि.२९ डिसेंबर रोजी नगर परिषद सभागृहात आयोजित केली बैठक💥

पुर्णा ; शहरात प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा संविधान गौरव सोहळा समितीच्या वतीने गणतंत्र दिवस दि.२६ जानेवारी २०२२ रोजी विसावा संविधान गौरव सोहळा आयोजित केला असून या पार्श्वभूमीवर संविधान गौरव सोहळा समितीच्या वतीने बुधवार दि.२९ डिसेंबर २०२१ रोजी  दुपारी ०१-०० वाजेच्या सुमारास शहरातील नगर परिषद प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.


या बैठकी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी लोकप्रतिनिधींसह तमाम आंबेडकरवादी संविधानप्रेमींच्या सुचना व मार्गदर्शन आवश्यक असल्यामुळे या महत्वपुर्ण बैठकीत वेळेवर उपस्थित राहून बैठक यशस्वी करावी असे आवाहन संविधान गौरव सोहळा समितीचे मुख्य संयोजक तथा जेष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या