💥परभणी जिल्हा रिपब्लिकन सेनेकडून गंगाखेड येथे विभागीय स्वाभिमानी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन...!

💥विभागीय स्वाभिमानी कार्यकर्ता मेळाव्यास सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती💥

परभणी (दि.२८ डिसेंबर) - परभणी जिल्हा रिपब्लिकन सेनेकडून गंगाखेड येथे आज मंगळवार दि.२८ डिसेंबर २०२१ रोजी विभागीय स्वाभिमानी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यास रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 


जिल्ह्यातील गंगाखेड येथे आयोजित विभागीय स्वाभिमानी कार्यकर्ता मेळाव्याचे उद्घाटक म्हणून रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर तर मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून राज्य उपाध्यक्ष लोकनेते विजय वाकोडे,स्वागत अध्यक्ष म्हणून रिपब्लिकन सेनेचे राज्य सचिव यशवंत उर्फ भैय्या भालेराव तर निमंत्रक म्हणून रिपब्लिकन सेना परभणी जिल्हाप्रमुख राजकुमार सुर्यवंशी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सचिव संजीवजी बोधनकर,राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य आनंद नेरलीकर,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागरजी डबरासे,महाराष्ट्र प्रदेश महासचिव युवराजजी धसवाडीकर,मराठवाडा अध्यक्ष माधव जमदाडे,मराठवाडा कामगार सेना अध्यक्ष मा महेंद्रजी सानाके,युवा मराठवाडा अध्यक्ष आशिष वाकोडे,विद्यार्थी मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम तर या मेळाव्यास सिद्धधन मोरे औरंगाबाद पूर्व जिल्हा अध्यक्ष,काकासाहेब गायकवाड औरंगाबाद पश्चिम जिल्हा अध्यक्ष,मा दिनेश आदमाने जालना जिल्हा अध्यक्ष,मा राम कोरडे लातूर पूर्व जिल्हा अध्यक्ष,लातूर पश्चिम जिल्हा अध्यक्ष मा अच्युत घुगे ग्रामीण जिल्हाध्यक्ष परभणी मा प्रीतम वाकळे युवा जिल्हाध्यक्ष परभणी मा शाहीर चंद्रकांत दुधमल कलावंत जिल्हाध्यक्ष परभणी मा संजय गायकवाड कामगार जिल्हाध्यक्ष परभणी मा संदीप मांजरमकर नांदेड पूर्व जिल्हाध्यक्ष नांदेड मा मारुती सोनकांबळे दक्षिण जिल्हाध्यक्ष नांदेड मा प्रशांत गोडबोले युवा जिल्हाध्यक्ष नांदेड मा रवी वाघमारे बीड दक्षिण जिल्हाध्यक्ष मा नर्सिंग अहिरे बीड पूर्व जिल्हाध्यक्ष मा अजय गोरे युवा जिल्हाध्यक्ष बीड आदींची प्रमुख उपस्थिती राहणार असून कार्यक्रमास रिपब्लिकन सेना  संपूर्ण मराठवाडा जिल्हा तालुका शहर शाखा कार्यकारणी रिपब्लिकन युवा सेना संपूर्ण मराठवाडा जिल्हा तालुका शहर शाखा कार्यकारणी रिपब्लिकन कामगार सेना संपूर्ण मराठवाडा जिल्हा तालुका शहर शाखा रिपब्लिकन विद्यार्थी सेना संपूर्ण मराठवाडा जिल्हा तालुका शहर शाखा कार्यकारणी वरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रिपब्लिकन सेना स्वाभिमानी कार्यकर्ता मेळावा संपन्न होणार असून सर्व जिल्ह्यातल्या आंबेडकर अनुयायांना या कार्यक्रमास निमंत्रित करण्यात आले असून सदरील स्वाभिमानी कार्यकर्ता मेळ्याचे आयोजन आज २८ डिसेंबर रोजी दुपारी ०२-०० वाजता पूजा मंगल कार्यालय गंगाखेड येथे करण्यात आले असून या मेळाव्यास आवर्जून  उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी यांच्यासह प्रेमानंद ढगे जिल्हा उपाध्यक्ष परभणी सुबोध भाऊ काकडे जिल्हा संघटक परभणी राहुल दादा पुडगे गंगाखेड विधानसभा अध्यक्ष परभणी शरद दादा चव्हाण जिंतूर तालुका अध्यक्ष निलेश भाऊ डुमणे परभणी तालुका अध्यक्ष प्रकाश भाऊ साबणे पूर्णा तालुका अध्यक्ष दीपक भाऊ ठेंगे मानव तालुकाध्यक्ष बालकिशन साळवे सेलू तालुका अध्यक्ष सूर्यकांत रायभोळे पालम तालुका अध्यक्ष भालेराव गंगाखेड तालुकाध्यक्ष   अध्यक्ष चंद्रमणी लोखंडे पूर्णा शहराध्यक्ष सुनील गवारे पाथरी युवा तालुकाध्यक्ष कैलास मगरे युवा तालुकाध्यक्ष पूर्णा नामदेव कांनकटे  युवा उपाध्यक्ष पूर्णा संतोष कांबळे ताडकळस सर्कल प्रमुख सारनाथ जोंधळे युवा शहराध्यक्ष पूर्णा नितीन गजभारे विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष पूर्णा रणवीर झिंजाडे युवा तालुका उपाध्यक्ष पूर्णा विशाल भैय्या खंदारे तालुका उपाध्यक्ष पूर्णा जिल्ह्यातील जिल्हा तालुका शहर शाखा कार्यकारणी व महिला आघाडी जिल्हा तालुका शहर शाखा कार्यकारणी परभणी यांनी केले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या