💥महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन...!


💥यावेळी सखाराम बोबडे पडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती💥 

गंगाखेड-महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सखाराम बोबडे पडेगावकर, नारायण घनवटे, प्रसन्नजीत मस्के, गजानन पारवे, संजय घोरपडे आदी... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या