💥परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आँचल गोयल यांना कोरोंनाची लागन...!


💥काल मंगळवार दि.२८ डिसेंबर रोजी तपासणीअंती त्यांचा रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' आला💥

परभणी: (दि.२९ डिसेंबर) - परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय जिल्हाधिकारी श्रीमती आंचल सूद गोयल यांना कोरोनाची लागन झाली असून त्यांची कोरोना टेस्ट काल मंगळवार दि.२८ डिसेंबर २०२१ रोजी पॉझिटिव्ह आली आहे.

काल मंगळवारी तपासणीअंती त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. श्रीमती आंचल गोयल यांनी यासंदर्भात स्वतः मेसेज टाकून संपर्कात येणाऱ्यांना कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन केले असून त्यांनी इंग्रजीत टाकलेला मेसेज असा आहे.  

 Good morning all🙏🏼

I have tested positive for COVID yesterday. Experiencing mild symptoms at the moment. Request anyone who has come in touch with me over last one week, to get themselves tested. Regards.

Aanchal Goyal

District Collector, Parbhani

या आशयाच्या मेसेजद्वारे आपल्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तीने तातडीने तपासणी करून घ्यावी असे आवाहन देखील केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या