💥स्टार प्रवाह मराठी वरील 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील महिला कलाकार यांचा मानसिक छळ...!


💥पिडीत महिला कलाकारांना न्याय मिळावा यासाठी भारतीय राष्ट्रवादी चित्रपट सेना फिल्म इंडस्ट्रीच्या मैदानात - अजित संचेती

स्टार प्रवाह चॅनल वर प्रसारित होणारी मालिका सहकुटुंब सह परिवार या मधील आईचा रोल करणाऱ्या अन्नपूर्णा विठ्ठल,स्वाती भादवे,अश्विनी  या कलाकारांना मानसिक त्रास व छळ केला जात असलेला अर्ज आमच्याकडे आला आहे ,या मध्ये स्वाती भादवे व अश्विनी  याना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मागणी केली जात होती फोन करून वारंवार मानसिक त्रास दिला जात होता.या साठी आम्हला न्याय मिळावा यासाठी सगळ्या सोशल मीडिया वर आपल्या सोबत घडलेल्या घटना वारंवार सांगत होते.


हे अर्ज मिळताच भारतीय राष्ट्रवादी चित्रपट सेनेचे प्रदेशाध्यक्ष अजित संचेती यांनी  स्टार प्रवाह चे हेड यांना ही निवेदन दिले व दादर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय ,मालवणी पोलीस स्टेशनचे पी आय ,आरे कॉलोनी पोलीस स्टेशनचे पी आय यांना संपर्क करून यांच्या तक्रार दाखल करून घेऊन योग्य तो न्याय मिळवून द्यावा ही विनंती करताच त्या सर्वांना वर गुन्हे दाखल करण्यात आले व एक आरोपी ला अटक ही करण्यात आली,व पुढील तपास सुरू आहे,

सर्व मराठी चॅनेल वर सुरू असलेल्या सिरीयल बाबत सर्व चॅनेल ही निवेदन देण्यात येणार आहे की आपल्या चॅनेल वर प्रसारीत होत असतात आपण आशा घटना घडू नये यासाठी लक्ष देऊन योग्य ती उपाय योजना करावी,

अजित संचेती यांनी सर्व कलाकार व टेक्निकल कर्मचारी यांच्यावर जर असे काही अन्याय व घटना घडत असतील किंवा घडल्या असतील तर खलील नंबर वर संपर्क करावा असे आवाहन केले आहे 

9172207776

Ajeetsancheti17@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या