💥परभणी जिल्हा युवासेना जिल्हाप्रमुख पदावर अर्जुन सामाले यांच्या निवडी बद्दल त्यांचा पुर्णेत सत्कार...!


💥पुर्णेतील शिवसेना संपर्क कार्यालयात माजी उपजिल्हा प्रमुख माणिकराव सुर्यवंशी यांनी केले सत्काराचे आयोजन💥


पुर्णा (दि.२८ डिसेंबर) - परभणी जिल्हा युवा सेनेच्या जिल्हाप्रमुख पदावर अर्जुन सामाले यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यासह जिल्ह्यातील नुतन पदाधिकाऱ्यांचा युवा सेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख माणिकराव सुर्यवंशी यांच्या वतीने पूर्णा येथील शिवसेना संपर्क कार्यालयात सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी त्यांच्या समवेत युवा सेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदावर नव्याने निवड झालेले बाळासाहेब ढोले यांचा देखील सत्कार करण्यात आला.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले,युवासेनेचे नवनिर्वाचित उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब ढोले, युवासेना तालुका प्रमुख बंडूअप्पा बनसोडे, उप तालुकाप्रमुख कृष्णा बोबडे व इतर कार्यकर्ते शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या