💥पाथरी येथील स्व नितिन महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा..!


💥या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.बदने ए.जी.या होत्या💥 

पाथरी:- आजादी का अमृत मोहत्सवा निमित्त श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती अनुषंगाने स्व नितिन महाविद्यालयात विज्ञान विभागा तर्फे जयंती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.बदने ए.जी. या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.काळे एस.जी.,प्रा.डॉ.गायकवाड एस.पी., ग्रंथपाल कल्याण यादव,प्रा.बोकारे एस.के.,प्रा.विरकर ए.बी. ,प्रा.डॉ.इंजेगावकर ,प्रा.डॉ.मुसळे,प्रा.डॉ.भारत निर्वळ ,प्रा.डॉ.जाधव आर.एम. उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.बोकारे एस.के. यांनी केले कार्यक्रमाचे समारोप डॉ.काळे एस.जी.यांनी केले या जयंती निमित्त महाविद्यालयातील विज्ञान विभागात सामान्य ज्ञान प्रश्न मंजुषा आयोजीत करण्यात आली. या कार्यक्रमा साठी महाविद्यालयातील प्राध्यापक,विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी श्लिंगायत आर.पी.,सतिश काळदाते हे उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या